शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 4:41 PM

ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्राच्या डोमा बिट अंतर्गत सीतेच्या नाणंही जवळ पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरु वारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देएक दिवस आधीही एका बिबटाचा मृत्यूतीन दिवसात तीन बिबटांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी वनविभागातील चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्राच्या डोमा बिट अंतर्गत सीतेच्या नाणंही जवळ पुन्हा एक बिबट मृतावस्थेत आढळला. ही घटना गुरु वारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तरु ण पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य निसर्गभ्रमंतीवर असताना ही घटना उघड झाली. यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली. याच ठिकाणी बुधवारीही एक बिबट मृतावस्थेत आढळला होता. या घटनास्थळापासून केवळ अर्ध्या किमीवर आज दुसरा बिबट मृतावस्थेत आढळला. मंगळवारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये एक बिबट मृतावस्थेत आढळला होता. तीन दिवसात तीन बिबटांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :leopardबिबट्या