दारु पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:28 IST2020-12-29T04:28:19+5:302020-12-29T04:28:19+5:30
आज दि. 18/12/20 रोजी पो स्टे वरोरा हद्दीतील खांबाडा हायवे पाइंटवर प्रोरेड केली असता रेड दरम्यान एक पांढऱ्या रंगाची ...

दारु पकडली
आज दि. 18/12/20 रोजी पो स्टे वरोरा हद्दीतील खांबाडा हायवे पाइंटवर प्रोरेड केली असता रेड दरम्यान एक पांढऱ्या रंगाची पिकअप क्र MH 27 BX 5003 मध्ये 90 मिली ने भरलेल्या 40 देशी दारूच्या पेट्या (4000 निपा ) कि 4,00,000 रु. व वाहन की 6,00,000 रु असा एकूण 10,00,000 रु चा मुद्देमाल आरोपी 1) नदीम रहीम खान वय 24 वर्ष रा. यास्मिन नगर अमरावती ,2) गजानन भीमराव पवार वय 40 वर्ष रा. महेंद्र कॉलोनी अमरावती यांचे ताब्यात मिळून आल्याने गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे
सदरची कारवाही मा. श्री. अरविंद साळवे , पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री. निलेश पांडे , उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा, यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक दिपक खोब्रागडे पो. स्टे. वरोरा यांचे अधिपत्यात पोउपनी सर्वेश बेलसरे, सफो विलास बलकी, नापोशी किशोर बोढे, पोशी कपिल भांडारवार, पोशी सुरज मेश्राम, पोशी विशाल गीमेकर, पोशी दिनेश मेश्राम, पोशी महेश बोलगोडवार यांनी पार पाडली.