आकर्षक धबधबा..
By Admin | Updated: July 21, 2016 00:46 IST2016-07-21T00:46:57+5:302016-07-21T00:46:57+5:30
कोरपना तालुक्यातील जांभुळदरा गावाजवळ चार आकर्षक धबधबे आहेत.

आकर्षक धबधबा..
आकर्षक धबधबा.. कोरपना तालुक्यातील जांभुळदरा गावाजवळ चार आकर्षक धबधबे आहेत. पावसामुळे चारही धबधब्यांवर पाणी ओसंडून वाहात असून येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे.