कार दुभाजकावर धडकली...

By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:34+5:302015-07-25T01:14:34+5:30

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला कारची धडक बसल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चंद्रपुरातील सावरकर चौकात घडली.

The car hit the divide ... | कार दुभाजकावर धडकली...

कार दुभाजकावर धडकली...

 चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला कारची धडक बसल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चंद्रपुरातील सावरकर चौकात घडली. अपघातानंतर वाहनात स्वार तीन जण पळाले तर एक जण पोलिसांच्या हाती लागला. वाहनाची तपासणी केली असता, दारूच्या बाटल्या आढळून आल्या, हे विशेष !

Web Title: The car hit the divide ...