शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

आगरझरीत उभे राहणार ‘बटरफ्लाय’ वर्ल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 11:43 PM

४२ टक्के वनाच्छादित प्रदेश, ८० वाघ, २५० ते ३०० विविध पक्षांच्या प्रजातीची उपलब्धता, भव्य प्राचीन वारसा, डौलाने उभे असलेले बुरुज, यामुळे राज्याचे लक्ष वेधणाऱ्या चंद्रपूरच्या शिरपेचात नव्या ‘बटरफ्लाय’ वर्ल्डची भर पडणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ४२ टक्के वनाच्छादित प्रदेश, ८० वाघ, २५० ते ३०० विविध पक्षांच्या प्रजातीची उपलब्धता, भव्य प्राचीन वारसा, डौलाने उभे असलेले बुरुज, यामुळे राज्याचे लक्ष वेधणाऱ्या चंद्रपूरच्या शिरपेचात नव्या ‘बटरफ्लाय’ वर्ल्डची भर पडणार आहे.राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते १० फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता ताडोबाजवळच्या आगरझरीत या पार्कचे लोकार्पण करणार आहेत.कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे आदींची उपस्थिती राहणार असून मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक गजेंद्र नरवणे उपस्थित राहणार आहेत. या पार्कमध्ये फुलपाखरांच्या अनेक प्रजाती बघायला मिळणार असून या संदर्भातील अद्यावत शास्त्रीय माहितीचा खजिना, काचेच्या घरांमध्ये फुलपाखरांचा मुक्त विहार या ठिकाणी असणार आहे.