सराफा बाजारात वर्दळ..
By Admin | Updated: April 14, 2016 01:07 IST2016-04-14T01:07:51+5:302016-04-14T01:07:51+5:30
सराफा व्यावसायिकांचा बेमुदत बंद मंगळवारी मागे घेण्यात आला. शासनासोबत सकारात्मक चर्चा होऊन मागणी ...

सराफा बाजारात वर्दळ..
सराफा बाजारात वर्दळ.. सराफा व्यावसायिकांचा बेमुदत बंद मंगळवारी मागे घेण्यात आला. शासनासोबत सकारात्मक चर्चा होऊन मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. अनेक दिवसानंतर सराफा दुकाने सुरू झाल्यामुळे बुधवारी सराफा बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून आली.