अडसर तोडला...

By Admin | Updated: January 28, 2017 00:53 IST2017-01-28T00:53:32+5:302017-01-28T00:53:32+5:30

सर्वांनाच घाई असते. कधी लवकर पोहोचतो याची जणू स्पर्धाच चालते.राजुरा शहरातील हैदराबाद

Broke the bar | अडसर तोडला...

अडसर तोडला...

अडसर तोडला... सर्वांनाच घाई असते. कधी लवकर पोहोचतो याची जणू स्पर्धाच चालते.राजुरा शहरातील हैदराबाद मार्गावरील रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंग असून गाडी येत असल्याने नेहमीप्रमाणे गुरूवारी ते अडसर लावून बंद करण्यात आले .परंतु दुचाकीचालकांनी त्या खालून मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याने अडसर तुटून खाली पडला.

Web Title: Broke the bar