पुलावर खड्डा :
By Admin | Updated: August 14, 2016 00:33 IST2016-08-14T00:33:57+5:302016-08-14T00:33:57+5:30
चंद्रपूर- घुग्घुस महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर अन्तुर्ला गावाजवळील नाल्यावरील पुलावर भलेमोठे भगदाड पडले आहे.

पुलावर खड्डा :
पुलावर खड्डा : चंद्रपूर- घुग्घुस महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर अन्तुर्ला गावाजवळील नाल्यावरील पुलावर भलेमोठे भगदाड पडले आहे. या पुलाचे बांधकाम १५ वर्षांपूर्वी झाले आहे. पाच फूट खोल खड्डा पडल्याने रहादारीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.