भूक दोघांचीही पण...
By Admin | Updated: May 11, 2014 23:24 IST2014-05-11T23:24:09+5:302014-05-11T23:24:09+5:30
पोटाची भूक मिटवायला केवढा संघर्ष करावा लागतो, हे उपाशीपोटी असलेल्यांनाच कळते. मात्र महासत्ता बनू पाहणार्या देशातील मानवाला असे उकिरड्यावरचे अन्न खावे लागत असेल,

भूक दोघांचीही पण...
पोटाची भूक मिटवायला केवढा संघर्ष करावा लागतो, हे उपाशीपोटी असलेल्यांनाच कळते. मात्र महासत्ता बनू पाहणार्या देशातील मानवाला असे उकिरड्यावरचे अन्न खावे लागत असेल, तर ही कुठली प्रगती अन् कुठला विकास ?