शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बर्फाची लादी चुकवताना झालेल्या अपघातात भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या सदस्याचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 11:28 IST

जिल्ह्यातील नागभीड ते  नागपूर मार्गावरील भुयार नजीक कार व टेम्पो मध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देकोंडबत्तूनवार हे अन्य तिघांसह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथून एमएच 34 एएम 7001 कारने नागभीड मार्गे नागपूरकडे जात होते. भुयार ओलांडताच रस्त्यावर कुण्यातरी गाडीतून पडलेली बर्फाची लादी होती

चंद्रपूर - जिल्ह्यातील नागभीड ते  नागपूर मार्गावरील भुयार नजीक कार व टेम्पो मध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळ हे भंडारा जिल्ह्यातील आहे.मृतक अमोल कोंडबत्तूनवार हे सुधीर मुनगंटीवार यांचे  समर्थक असून भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य , तथा जिल्हा संयोजक  होते. 

कोंडबत्तूनवार हे अन्य तिघांसह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथून एमएच 34 एएम 7001 कारने नागभीड मार्गे नागपूरकडे जात होते. भुयार ओलांडताच रस्त्यावर कुणाचीतरी गाडीतून पडलेली बर्फाची लादी होती. ती चुकवून उजव्या बाजूने गाडी काढण्याचा प्रयत्न करताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच 34 बी जी 0018 क्रमांकाच्या टमाटर घेऊन येत असलेल्या टेम्पोवर धडकली. या भीषण अपघातात अमोल कोंडबत्तूनवार जागीच ठार झाला. तर अशोक संतोषवार, अविनाश दिलीप तल्लावार व जगन नानाजी संतोषवार तिघेही रा सावली हे गंभीर जखमी झाले. जखमींवर भिवापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नागपुरला हलविले.

अमोल कोंडबतुनवार यांच्या निधनाने सच्चा कार्यकर्ता हरपला- सुधीर मुनगंटीवारभाजपा चंद्रपूर जिल्हा संयोजक अमोल कोंडबतुनवार यांचे अपघाती निधन ही मनाला चटका लावणारी घटना असून त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. एक सच्चा कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे . भारतीय जनता पार्टी अमोलच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे .आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

टॅग्स :Accidentअपघात