भाजपकडून माजी सैनिक, कोरोना योद्धयांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:28 IST2021-04-08T04:28:49+5:302021-04-08T04:28:49+5:30

(फोटो ) बल्लारपूर : भाजप स्थापना दिनानिमित्त भाजप कामगार आघाडी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भाजप कार्यालयात माजी ...

BJP felicitates former soldier, Corona Warriors | भाजपकडून माजी सैनिक, कोरोना योद्धयांचा सत्कार

भाजपकडून माजी सैनिक, कोरोना योद्धयांचा सत्कार

(फोटो )

बल्लारपूर : भाजप स्थापना दिनानिमित्त भाजप कामगार आघाडी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भाजप कार्यालयात माजी एअर फोर्स अधिकारी प्रताप राजपुरोहित, माजी सुभेदार कलीराम फोगट, कोरोना योद्धा व सामाजिक कार्यकर्ते गुलशन शर्मा, रमेश शुक्ला, श्रीकांत उपाध्याय, आर्यन शर्मा, मोहित डंगोरे, प्रकाश दोतपल्ली, आबिद शेख, श्रीकांत आंबेकर, नफीस अन्सारी, अरुण भटारकर, शिव शर्मा, मनीष रामिला, स्वामी रायबरन, शुभम बहुरिया, राजेश कैथवास, हरी लंका यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप कामगार आघाडीचे प्रदेश महासचिव अजय दुबे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अशिष देवतळे, न. प.चे माजी उपाध्यक्ष गोपाल रेड्डी, न. प.चे उपाध्यक्ष मीना चौधरी, नगरसेवक गणेश बहुरिया, आदी उपस्थित होते.

Web Title: BJP felicitates former soldier, Corona Warriors