शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
3
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
4
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
5
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
6
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
7
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
9
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
11
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
12
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
13
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
14
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
17
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
18
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून जनसामान्यांच्या भावनांचा अनादर

By admin | Updated: February 8, 2015 23:32 IST

राज्यात महायुतीचे सरकार येऊन चार महिने झाले. निवडणुकीदरम्यान भाजपाने जनतेला अनेक आश्वासने दिले. मात्र त्याची पूर्तता विद्यमान केंद्र व राज्य सरकारला करता आली नाही.

बाला बच्चन : काँग्रेस कार्यकर्त्यांचा दोन ठिकाणी पार पडला मेळावाचंद्रपूर : राज्यात महायुतीचे सरकार येऊन चार महिने झाले. निवडणुकीदरम्यान भाजपाने जनतेला अनेक आश्वासने दिले. मात्र त्याची पूर्तता विद्यमान केंद्र व राज्य सरकारला करता आली नाही. आता मात्र भाजपाकडून जनसामान्यांच्या भावनाचा अनादर होत असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव बाला बच्चन यांनी केली.चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील काँग्रेस प्रणित कार्यकर्त्यांचा मेळावा गांधी चौक येथील कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारला आयोजित करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया, महासचिव प्रविण पडवेकर, माजी आमदार बाबुराव वाघमारे, अ‍ॅड. अविनाश ठावरी, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर पाऊणकर, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, विनोद अहिरकर, चंद्रकांत गोहोकर, दिलीप माकोडे, वसंत मांढरे, बल्लारपूरच्या नगराध्यक्ष छाया मडावी, अनिता कथडे यांची उपस्थिती होती. यावेळी नरेश पुगलिया यांनीही मार्गदर्शन केले.दरम्यान, दुसरा कार्यकर्त्यांचा मेळावा येथील जनता महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी राजुराचे माजी आमदार सुभाष धोटे, सुभाषसिंह गौर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर, ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, शिवा राव, कुणाल चहारे, सुनिता लोढिया, डॉ. आसावरी देवतळे, अश्विनी खोब्रागडे, महेश मेंढे, प्रमोद राखुंडे, आबीद अली यांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)