बेलगाम वाहतूक......

By Admin | Updated: April 28, 2016 00:42 IST2016-04-28T00:42:59+5:302016-04-28T00:42:59+5:30

वाहतूक सिंग्नल सुरु असतानासुद्धा बुधवारी दुपारच्या सुमारास चंद्रपुरातील प्रियदर्शनी सभागृह चौकात वाहतूक अर्धातास विस्कळीत राहिली.

Belgaum Traffic ...... | बेलगाम वाहतूक......

बेलगाम वाहतूक......

बेलगाम वाहतूक...... वाहतूक सिंग्नल सुरु असतानासुद्धा बुधवारी दुपारच्या सुमारास चंद्रपुरातील प्रियदर्शनी सभागृह चौकात वाहतूक अर्धातास विस्कळीत राहिली. वाहतूक शाखेचा वाहनधारकांवर कुठलाही वचक नव्हता. अनेकवेळा सिग्नल सुरू असतो. मात्र वाहतूक शिपाई तिथे नसतो.

Web Title: Belgaum Traffic ......