नळावर आंघोळ...
By Admin | Updated: October 7, 2016 01:08 IST2016-10-07T01:08:06+5:302016-10-07T01:08:06+5:30
बल्लारपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. मात्र रेल्वे गाडी फलाटावर आली नसल्याने

नळावर आंघोळ...
नळावर आंघोळ... बल्लारपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. मात्र रेल्वे गाडी फलाटावर आली नसल्याने मोकळ्या नळाचा लाभ या बालकाने आंघोळ करण्यासाठी करून घेतला.