बाप्पा निसर्गातही...
By Admin | Updated: September 13, 2016 00:40 IST2016-09-13T00:40:24+5:302016-09-13T00:40:24+5:30
श्री गणरायाची आराधना घराघरात आणि गावात होत असली तरी बाप्पा निसर्गातही वसून असल्याचा ...

बाप्पा निसर्गातही...
बाप्पा निसर्गातही... श्री गणरायाची आराधना घराघरात आणि गावात होत असली तरी बाप्पा निसर्गातही वसून असल्याचा संदेश चंद्रपूरच्या वनविभागातील डोळस अधिकाऱ्यांनी दिला आहे. वृक्षतोेड थांबवा आणि बाप्पाला पूजा असा संदेश या कृतीतून त्यांनी दिला आहे.