केळीची बाग बहरली :
By Admin | Updated: January 11, 2016 00:50 IST2016-01-11T00:50:58+5:302016-01-11T00:50:58+5:30
धानपट्ट्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता धान पिकासह भाजीपाला व फळशेतीकडे वळले आहेत.

केळीची बाग बहरली :
केळीची बाग बहरली : धानपट्ट्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आता धान पिकासह भाजीपाला व फळशेतीकडे वळले आहेत. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे एका शेतकऱ्याने एक एकर शेत जमिनीत केळीची बाग लावली आहे. पोषक वातावरण व थंडीमुळे सध्या या शेतातील केळीची बाग बहरली आहे.