चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव (पोडे)ग्राम पंचायत सदस्यांचा बाळू धानोरकर यांनी केला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 15:58 IST2021-01-19T15:57:43+5:302021-01-19T15:58:23+5:30
Chandrapur News नांदगाव पोडे ग्राम पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा खासदार मा.बाळूभाऊ धानोरकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव (पोडे)ग्राम पंचायत सदस्यांचा बाळू धानोरकर यांनी केला सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नांदगाव पोडे ग्राम पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा खासदार मा.बाळूभाऊ धानोरकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शहर (जिल्हा)काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा. रामुभैय्या तिवारी,शहर काँग्रेस कमेटी (ओबीसी विभाग)चे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, नांदगावचे माजी सरपंच मधुकर पोडे, गणेश निमकर, सुरेशभाऊ खापणे, अनिल वाढई, शैलेश इंगोले, रुचिता चिवंडे, आकाश हस्ते उपस्थित होते.