घुग्घुसमध्ये बाबुराव शेडमाके जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:28 IST2021-03-16T04:28:40+5:302021-03-16T04:28:40+5:30

घुग्घुस : येथील गोंडवाना गोटूलमध्ये क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व रेला ...

Baburao Shedmake Jayanti in Ghughhus | घुग्घुसमध्ये बाबुराव शेडमाके जयंती

घुग्घुसमध्ये बाबुराव शेडमाके जयंती

घुग्घुस : येथील गोंडवाना गोटूलमध्ये क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व रेला नृत्य करून आदिवासी सगा समाजाने जयंती उत्साहात साजरी केली. याप्रसंगी सगा समाज नवएकता जय सेवा बहुउद्देशीय संस्था, चांदागड घुग्घुसचे सर्व पदधिकारी, सदस्य, ज्येष्ठ आदिवासी समाजसेवक मंदेश्वर पेंदोर, लतीश आत्राम, गणेश किनाके, मनोज चांदेकर, राकेश किनाके, दीपक पेंदोर, अरविंद किवे, अंकुश उईके, शैलेश सलामे, विकास मेश्राम, अर्जुन परचाके, राकेश तिरणकर, स्वप्नील गेडाम, रवी उईके, मारोती कोडापे, महेश कोडापे, गुरू गेडाम, नितेश सिडाम, अविनाश टेकाम, चरणदास टेकाम, राज किनाके, प्रदीप मडावी, सागर पेंदोर, सतीश टेकाम, मातृशक्ती भागरता सिडाम, मंजुळा उईके, शोभा येटे, सुनीता आत्राम, रेखाताई आत्राम, पूजा उईके, कल्पना कोडापे, सीमा उईके, बेबी किनाके, सुषमा उईके, सुनीता पेंदोर, वनिता उईके, अनिता कोडापे, कल्पना टेकाम, सविता सोयाम, अनिता सोयाम, माया कोडापे व सर्व आदिवासी सगा समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: Baburao Shedmake Jayanti in Ghughhus