लोकमत कार्यालयात बाबूजींना आदरांजली

By Admin | Updated: November 26, 2015 00:56 IST2015-11-26T00:56:00+5:302015-11-26T00:56:00+5:30

लोकमतच्या येथील जिल्हा कार्यालयात लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या .....

Babuji honored in Lokmat office | लोकमत कार्यालयात बाबूजींना आदरांजली

लोकमत कार्यालयात बाबूजींना आदरांजली

चंद्रपूर : लोकमतच्या येथील जिल्हा कार्यालयात लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम बाबुजींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून बाबुजींना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी अरुण सहाय, रवी जवळे, मंगेश भांडेकर, नारदप्रसाद, सचिन बोरकर, ताज कुरेशी, दिनकर वडलकोंडावार, विजय वरगंटीवार, दीपक लडके, कालीदास साव, पूजा ठाकरे, श्रीकांत खडसे आदी उपस्थित होते.

Web Title: Babuji honored in Lokmat office