अस्वलीचे सहकुटुंब दर्शन..

By Admin | Updated: May 30, 2016 01:13 IST2016-05-30T01:13:43+5:302016-05-30T01:13:43+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाने कहर माजविला आहे. परिणामी जलसंकट तीव्र होत चालले आहे.

Auswavi's co-worker .. | अस्वलीचे सहकुटुंब दर्शन..

अस्वलीचे सहकुटुंब दर्शन..

अस्वलीचे सहकुटुंब दर्शन... चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाने कहर माजविला आहे. परिणामी जलसंकट तीव्र होत चालले आहे. अशातच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याच्या शोधात सहकुटुंब निघालेल्या एका अस्वलीने मूल-चंद्रपूर मार्गावर गुरूवारी दर्शन दिले.

Web Title: Auswavi's co-worker ..