प्रेक्षकांची गर्दी...
By Admin | Updated: April 11, 2015 00:49 IST2015-04-11T00:49:28+5:302015-04-11T00:49:28+5:30
चंद्रपूर येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमासाठी सिनेतारका रविना टंडन

प्रेक्षकांची गर्दी...
चंद्रपूर येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमासाठी सिनेतारका रविना टंडन शुक्रवारी चंद्रपुरात आल्या होत्या. त्यांची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी अशी गर्दी केली होती.