अस्वलाचे दर्शन :

By Admin | Updated: November 27, 2015 01:12 IST2015-11-27T01:12:55+5:302015-11-27T01:12:55+5:30

चंद्रपूर-ताडोबा मार्गावरील वेकोलिच्या शक्तीनगर वसाहतीत गुरूवारी दुपारी अचानक अस्वलाचे दर्शन झाले.

Appearance of bears: | अस्वलाचे दर्शन :

अस्वलाचे दर्शन :

अस्वलाचे दर्शन : चंद्रपूर-ताडोबा मार्गावरील वेकोलिच्या शक्तीनगर वसाहतीत गुरूवारी दुपारी अचानक अस्वलाचे दर्शन झाले. त्यामुळे खळबळ उडाली. या परिसरात अस्वलाचे नेहमीच दर्शन होत असते.

Web Title: Appearance of bears: