जनावरांचा त्रास वाढला...
By Admin | Updated: July 16, 2015 01:23 IST2015-07-16T01:23:58+5:302015-07-16T01:23:58+5:30
आयुधनिर्माण भद्रावती येथील मुख्य रस्त्यांवर जनावरांचा नेहमीच हैदोस असतो.

जनावरांचा त्रास वाढला...
आयुधनिर्माण भद्रावती येथील मुख्य रस्त्यांवर जनावरांचा नेहमीच हैदोस असतो. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असृून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.