अमलनाला ओव्हरफ्लो..
By Admin | Updated: September 29, 2016 00:53 IST2016-09-29T00:53:41+5:302016-09-29T00:53:41+5:30
जिवती तालुक्यातील अमलनाला सध्या शंभर टक्के भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

अमलनाला ओव्हरफ्लो..
अमलनाला ओव्हरफ्लो... जिवती तालुक्यातील अमलनाला सध्या शंभर टक्के भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे या परिसरातील सिंचनाची समस्या सध्या सुटली आहे.