अजगराला जीवदान...
By Admin | Updated: October 21, 2016 01:07 IST2016-10-21T01:07:43+5:302016-10-21T01:07:43+5:30
चंद्रपूर तालुक्यातील चिंचाळा येथील शेतशिवारात धान कापताना अजगर आढळून आला.

अजगराला जीवदान...
अजगराला जीवदान... चंद्रपूर तालुक्यातील चिंचाळा येथील शेतशिवारात धान कापताना अजगर आढळून आला. शेतकऱ्यांनी सर्पमित्रांना बोलावून सदर अजगाराला वनविभागाला सुपुर्द केले.