न्यायालयाच्या आदेशानंतर दारू नष्ट ..
By Admin | Updated: July 5, 2015 00:57 IST2015-07-05T00:57:27+5:302015-07-05T00:57:27+5:30
न्यायालयाने दारूबंदी कारवाईदरम्यान पकडलेली दारू ..

न्यायालयाच्या आदेशानंतर दारू नष्ट ..
न्यायालयाने दारूबंदी कारवाईदरम्यान पकडलेली दारू नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर शहर पोलिसांनी कारवाईत जप्त केलेली १० लाखांची दारू एका खड्ड्यात टाकून नष्ट केली.