शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

‘त्या’ बालिकेला कार्यकर्त्याने घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:29 IST

सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे बादल बेले यांनी सास्ती येथील अंगणवाडी क्र. २ मधील कुपोषित बालिका तेजल संतोष सिडाम हिला दत्तक घेतले.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : कुपोषित बालिकेला पोषण आहाराची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे बादल बेले यांनी सास्ती येथील अंगणवाडी क्र. २ मधील कुपोषित बालिका तेजल संतोष सिडाम हिला दत्तक घेतले.राजुरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमीन महाजनवार यांच्या संकल्पनेतून ‘बाळूू’ युनिट अंतर्गत वाढदिवसाच्या दिवशी तालुक्यातील कुपोषित बालकास दत्तक घेवून त्यांना पोषण आहार पुरवठा करणे व त्याचे पालकत्व स्वीकारणे असा उपक्रम सुरू करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुडे, सास्ती ग्रामपंचायतचे सरपंच रमेश पेटकर, भाजपा जिल्हा सचिव मधुकर नरड, ग्रामपंचायत सदस्य क्रिष्णा अवतार संबोज, मादर नरसिंग, राजकुमार भोगा, ग्रामविस्तार अधिकारी व्ही. पी. तितरे, प्रशांत घरोटे, सचिन डोहे, सचिन शेंडे, रूपेश चिडे, बंडू बोढे, विहीरगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच इरशाद शेख, भाजयुमो विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष मोहन कलेगूरवार, सुधीर आरकेलवार, अमित जयपूरकर, सुभाष बोनगीरवार, अंगणवाडी पर्यवेक्षिका छाया नवखेडे, अंगणवाडी सेविका इंदिरा माथनकर, मंदा बेले, गिता चन्ने, सिडाम, रूक्साना पठाण आदी उपस्थित होते. यावेळी स्वच्छता अभियानाची शपथ घेण्यात आली. ‘बाळू’ उपक्रमात कुपोषित बालकास पोषण आहार देऊन त्यांना सुदृढ केले जाते.राजुरा पंचायत समिती अंतर्गत वाढदिवसाच्या दिवशी हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली. जि. प. सदस्य सुनील उरकुडे, सास्तीचे सरपंच रमेश पेटकर, ग्रामपंचायत सदस्य मादर नरसिंग, पर्यवेक्षिका छाया नवखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रत्येक नागरिकाने सामाजिक दृष्टिकोन ठेवून गरजु मुलांना दत्तक घेण्याचे यावेळी सांगणयात आले. विहिरगावचे उपसरपंच इरशाद शेख यांनी संचालन केले.

टॅग्स :Socialसामाजिक