जनसेवेसाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST2021-04-07T04:29:11+5:302021-04-07T04:29:11+5:30

भाजपा जनसंपर्क कार्यालय, राजुरा येथे भाजपाच्या ४१ व्या पक्ष स्थापना दिनानिमित्त माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या हस्ते ...

Activists should come forward for public service | जनसेवेसाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे

जनसेवेसाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे

भाजपा जनसंपर्क कार्यालय, राजुरा येथे भाजपाच्या ४१ व्या पक्ष स्थापना दिनानिमित्त माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तथा जि.प. सभापती सुनील उरकुडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, जिल्हा सचिव वाघुजी गेडाम, जिल्हा सचिव हरिदास झाडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय उपगनलावार, न.प. सभापती राधेश्याम अडानिया, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, भाजपा नेते महादेव तपासे, भाजयुमो तालुकाध्यक्ष सचिन शेंडे, भाजयुमो तालुका महामंत्री रवी बुरडकर, सुरेश रागीट, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य भाऊराव चंदनखेडे, मिलिंद देशकर, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री संदीप पारखी, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार, गणेश रेकलवार, कैलास कार्लेकर, विलास खिरटकर, सुरेश धोटे, रत्नाकर पायपरे, जनार्दन निकोडे, तुलराम गेडाम, जितेंद्र देशकर, अशोक वांढरे, पराग दातारकर, संदीप मडावी आदी उपस्थित होते.

Web Title: Activists should come forward for public service