हनुमान मंदिरात अभिषेक, पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST2021-07-31T04:28:36+5:302021-07-31T04:28:36+5:30

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी बालकल्याण सभापती नीतू चौधरी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शोभा पिदुरकर, उपसभापती विकास ...

Abhishek, worship at Hanuman Temple | हनुमान मंदिरात अभिषेक, पूजन

हनुमान मंदिरात अभिषेक, पूजन

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी बालकल्याण सभापती नीतू चौधरी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शोभा पिदुरकर, उपसभापती विकास जुमनाके, जिल्हा परिषद सदस्य रंजीत सोयाम, विनोद चौधरी, अजय चालेकर, सुरेखा पाटील, दुर्गा बावणे, अन्नू ठेंगणे, सरपंच माधुरी सागोरे, संगीता हेलवडे, किरण अलोणे, किरण डोंगरे, सलमा शेख, कल्पना घुणे, शर्मा, विनोद खडसे, भारत रोहणे, रामू बल्की, अशोक पटेल विजय माशिरकर, आशिष वाढई, महादेव पिदुरकर, नानाजी थेरे, प्रमोद जाधव, आदी उपस्थित होते. लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही पूजा करण्यात आली होती. यावेळी हनुमानजींच्या मूर्तीला हार, फुले, दुधाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजन व आरती करून साकडे घालण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन भाजप जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी केले होते. यशस्वितेसाठी पवन डोंगरे, संदीप ठाकरे, गोविंदा गनफुले, आदींनी प्रयत्न केले.

300721\30cpr_7_30072021_32.jpg

फोटो : अभिषेक पूजन करताना भाजपाचे पदाधिकारी.

Web Title: Abhishek, worship at Hanuman Temple