शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर: ट्रकची ऑटोला जबर धडक; तिघेजण जागीच ठार, तीन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 22:56 IST

चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील घटना

चंद्रपूर : धावत्या ऑटोला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना बल्लारपूर मार्गावरील आंबेडकर पुलाजवळ बुधवारी सायंकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले.

ऑटोचालक  इरफान बशीर खान (49) रा बाबुपेठ, संगीता अनिल चहांदे(56), साईनगर गडचिरोली, अनुष्का भारत खैरकार (22) बल्लारपूर असे मृतांची नावे आहेत. तर राजकला राजू मोहुले (34) रा. बाबूपेठ, गीता रामकृष्ण शेंडे (30), रा तुकूम, दशरथ रामाजी बोबडे (50) रा वणी असे जखमींचे नाव आहेत. 

चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सायंकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ऑटो चंद्रपूर वरून प्रवासी घेऊन बल्लारपूरकडे निघाला होता. तर बल्लारपूरकडून चंद्रपूरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या भारधाव ट्रकने ऑटोला जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, ऑटोतील प्रवासी उसळून बाहेर फेकले गेले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. त्या सर्वांना जवळील पोद्दार हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, एपीआय हिवरे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले व त्यांची चमू घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला.

टॅग्स :Accidentअपघात