शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

चंद्रपुरातील ए टू झेड सेलला भीषण आग, परिसरातील घरेही आगीच्या कवेत

By राजेश भोजेकर | Published: March 15, 2024 11:17 AM

प्राप्त माहितीनुसार, तुकुम भागात गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या गृह उपयोगी स्वस्त वस्तु मिळणाऱ्या ए टू झेड बाजाराला भीषण आग लागल्याचे लक्षात आले. या परिसरात अनेक दुकाने तसेच हॉटेल असुन मागील अडीच तासापासून ही आग भडकत आहे.

चंद्रपूर : शहरातील गजबजलेल्या तुकुम परिसरात असलेल्या ए टू झी बाजाराला शुक्रवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीने परिसरातील काही घरानांही कवेत घेतले. अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज आहे.

प्राप्त माहितीनुसार, तुकुम भागात गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या गृह उपयोगी स्वस्त वस्तु मिळणाऱ्या ए टू झेड बाजाराला भीषण आग लागल्याचे लक्षात आले. या परिसरात अनेक दुकाने तसेच हॉटेल असुन मागील अडीच तासापासून ही आग भडकत आहे.

आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखुन अग्निशमन विभागाला कळविले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या आग विझविण्याचा प्रयत्न करत असुन वृत्त लिहीपर्यंत आगीवर नियंत्रण मिळालेले नाही.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दल