शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने ठेचून मित्राने केला मित्राचा खून; चार मारेकऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 11:34 IST

बल्लारपूर येथील घटना

बल्लारपूर (चंद्रपूर) : शहरातील टेकडी विभागात एका मित्राची त्याच्याच चार मित्रांनी मिळून दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत चारही आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे.                        

दीपक रामआसरे कैथवास (२८) रा. रवींद्र वॉर्ड, बल्लारपूर असे मृतकाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे आहे की, रवींद्र वॉर्डातील दीपक रामआसरे कैथवास व मौलाना आझाद वॉर्डातील त्याचे मित्र अर्जुन राजू कैथवास (२८), प्रथम शंकर पाटील (२५), गौरव राजू लिडवे, अमन कैथवास (२०) रा. बुद्धनगर वार्ड यांच्यासोबत एक वर्षाआधी भांडण झाले होते. तेव्हापासून दीपकचे आरोपी मित्रांशी पटत नव्हते. बुधवार रात्री ७.३० वाजता भुऱ्या सिंगलवार याच्यासोबत अर्जुन कैथवास याचे संविधान चौकात भांडण झाले होते. म्हणून दीपक हा दोघांना समजवायला तिथे गेला असता त्यांच्यात वाद वाढला. हा वाद ठाण्यात गेला. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सोडून दिले.

चार तासांनंतर दीपक एकटा घरी जात असताना सर्व मित्रांनी त्याला गाठून दगड व धारदार वस्तूने डोक्यावर वार करून ठार मारले. घटनेची तक्रार रवींद्र वॉर्डात राहणारे फिर्यादी प्रकाश रामआसरे कैथवास यांनी गुरुवारी सकाळी करताच सपोनि शैलेंद्र ठाकरे यांनी तपास हाती घेऊन चारही आरोपींना भादंविच्या कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर