शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

१७२ नवे रूग्ण आढळले, १६९ कोराेनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २० हजार ४५५ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १८ हजार २३५ झाली आहे. सध्या एक हजार ९१० बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत एक लाख ५३ हजार ९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ३० हजार २८१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.  आज मृत झालेल्या बाधितांमध्ये वरोरा तालुक्यातील मदेली येथील ६९ वर्षीय महिला व चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर भागातील ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

ठळक मुद्देदोघांचा मृत्यू : १९१० जणांवर उपचार सुरू

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात १६९ जणांनी कोरोनावर मात केल्याने रूग्णालयातून सुटी देण्यात आली. १७२ नवीन बाधितांची  भर पडली तर दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २० हजार ४५५ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १८ हजार २३५ झाली आहे. सध्या एक हजार ९१० बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत एक लाख ५३ हजार ९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ३० हजार २८१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.  आज मृत झालेल्या बाधितांमध्ये वरोरा तालुक्यातील मदेली येथील ६९ वर्षीय महिला व चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर भागातील ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१० बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील २८७, तेलंगणा, बुलडाणा एक, गडचिरोली १४, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.कोरोनाची दुसरी लाट परसरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. त्यामुळे कोरोनाची बाधा होवू नये यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. ६० वर्षानंतरच्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे अत्यावश्य असल्याच्या सूचना प्रशासनाने  दिल्या आहे. तालुकानिहाय रूग्ण आज बाधित आढळलेल्या १७२ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ४५, चंद्रपूर तालुका १२, बल्लारपूर पाच, भद्रावती १७ , ब्रम्हपुरी एक, नागभिड एक, सिंदेवाही आठ, मूल १७, सावली तीन, गोंडपिपरी सहा, राजुरा पाच, चिमूर पाच, वरोरा १६, कोरपना २५, जिवती एक व इतर ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या