शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, दहावी पास उमेदवारांनाही करता येईल अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 8:40 AM

Railway Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: उमेदवार rrcnr.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.

Railway Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: भारतीय रेल्वे प्रशासनाने कोरोना संकटादरम्यान 3093 पदांची भरती जारी केली आहे. विशेष म्हणजे फक्त दहावी पास उमेदवार देखील नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात. 

ही भरती नवी दिल्लीतील लाजपत नगर येथील उत्तर रेल्वेच्या (RRC NR) रेल्वे रिक्रूटमेंट सेलद्वारे 3093 अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना कायदा 1961 अंतर्गत अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार rrcnr.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे.

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवार अधिसूचनेमध्ये वयोमर्यादेसह इतर विहित पात्रतांची माहिती तपासू शकतात.

महत्वाच्या तारखा : अर्ज करण्याची तारीख : 20 सप्टेंबर 2021अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2021

इच्छुक उमेदवार 20 ऑक्टोबरपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला rrcnr.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या माहितीसह नोंदणी करावी लागेल. दहावीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये अॅप्रेंटिसशिप दरम्यान उपलब्ध असलेल्या स्टायपेंडसह इतर सुविधांची माहिती तपासू शकतील.

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या.  या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेrailway recruitmentरेल्वेभरतीjobनोकरी