शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

PGCIL Recruitment : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी; 1.2 लाखांहून अधिक मिळेल पगार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 5:15 PM

PGCIL Recruitment : या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना तपासावी.

नवी दिल्ली : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिप्लोमा ट्रेनी पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 211 पदांवर भरती केली जाणार आहे. या रिक्त पदासाठी ऑनलाइन अर्ज घेतले जात आहेत. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना PGCIL Recruitment च्या अधिकृत वेबसाइट careers.powergrid.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना तपासावी.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनने जारी केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया 09 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या रिक्त पदांसाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

PGCIL Recruitment साठी असा करा अर्ज- अर्ज करण्यासाठी सर्वात आधी careers.powergrid.in या अधिकृत वेबसाइटवर जा.- वेबसाइटच्या होम पेजवर करिअरच्या लिंकवर क्लिक करा.- यानंतर PGCIL Diploma Trainee Recruitment 2022 च्या लिंकवर क्लिक करा.- आता Apply Online च्या ऑप्शनवर जा.- त्यानंतर पुढील पेजवर मागितलेल्या डिटेल्सपूर्वी रजिस्ट्रेशन करा.- रजिस्ट्रेशन केल्यानंतर अॅप्लिकेशन अर्ज भरू शकता.

अर्जाचे शुल्कPGCILने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, डिप्लोमा ट्रेनी पदासाठीची अर्ज प्रक्रिया फी जमा केल्यानंतरच पूर्ण मानली जाईल. या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना शुल्क म्हणून 300 रुपये जमा करावे लागतील. एससी, एसटी आणि माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. शुल्क ऑनलाइन भरता येईल.

शैक्षणिक पात्रताडिप्लोमा ट्रेनी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. पात्रतेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहा.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन