बंगा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, आपली कंपनी भारतात प्रतिभाशाली कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. दरवर्षी कर्मचारी संख्येत २५ ते ३५ टक्के वाढ करण्याची कंपनीची योजना आहे. ...
सूक्ष्म व लघू उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध होण्यासाठी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना’ राबवली जात आहे. ...
स्मार्ट वर्क करण्यासाठी एकाचवेळी अनेक कामे हाती घेण्याची गरज असते, असा समज आहे. खरे पाहता मल्टिटास्किंगचा अनुभव मोहक असू शकतो. परंतु ती कुशल पद्धत नाही. कसे? वाचा मग... ...
Agniveer Reservation : सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर (नॉन-राजपत्रित) (दुरुस्ती) भरती नियम 2023 चा भाग बनवलेली आणखी एक नोंद होती. यामध्ये माजी अग्निवीरांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी देण्यापासून सूट देण्याची तरतूद आहे. ...
Adani: अमेरिकन शॉर्टसेलर कंपनी हिंडेनबर्गचा रिपोर्ट २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अदानींच्या उद्योग समुहातील कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळत आहेत. मात्र एक कंपनी अशी होती जिच्या शेअरवर फारसा परिणाम झाला नाही. ...