स्मार्ट वर्क करण्यासाठी एकाचवेळी अनेक कामे हाती घेण्याची गरज असते, असा समज आहे. खरे पाहता मल्टिटास्किंगचा अनुभव मोहक असू शकतो. परंतु ती कुशल पद्धत नाही. कसे? वाचा मग... ...
Agniveer Reservation : सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर (नॉन-राजपत्रित) (दुरुस्ती) भरती नियम 2023 चा भाग बनवलेली आणखी एक नोंद होती. यामध्ये माजी अग्निवीरांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी देण्यापासून सूट देण्याची तरतूद आहे. ...
Adani: अमेरिकन शॉर्टसेलर कंपनी हिंडेनबर्गचा रिपोर्ट २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अदानींच्या उद्योग समुहातील कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळत आहेत. मात्र एक कंपनी अशी होती जिच्या शेअरवर फारसा परिणाम झाला नाही. ...
सध्या सरळसेवा भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी ३८ व मागास प्रवर्गासाठी ४३ वयोमर्यादा आहे. त्यात दोन वर्षांची शिथिलता देऊन ही वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ४० व मागास प्रवर्गासाठी ४५ अशी तात्पुरती वाढवण्यात आली आहे. ...
अधिसूचनेनुसार, भारतीय नौदलात नोकरी मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. ट्रेड्समन स्किल्ड सिव्हिलियन या पदासाठी उमेदवार 6 मार्चपूर्वी अप्लाय करू शकतात. ...