मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय... हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय... Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार नवी मुंबई -अल्पवयीन मुलाने केली अल्पवयीन मुलीची हत्या, अत्याचाराला प्रतिकार केल्याने दगडाने ठेचले तोंड भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील' 'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
Career (Marathi News)
स्पर्धा परीक्षेच्या रुजवलेल्या संस्कृतीत आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा हा जीवनाचा प्लॅन बी बनवा. त्यात झोकून देऊन आपली निवड होईल असाच अभ्यास करा; पण दोन वर्षांपेक्षा त्यात जास्त गुंतून न पडलेलेच बरे. ... नेमके काम काय? वेगवेगळे ट्रेंड तसेच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कच्च्या डेटाचे विश्लेषण करण्याचे महत्त्वाचे काम असते. ... केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये एमटीएस अंतर्गत चतुर्थ श्रेणीची पदे भरली जातात. या भरतीसाठी किमान पात्रता दहावी पर्यंत आहे. ... RBI Recruitment 2023: इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने बँकेची अधिकृत वेबसाईट opportunities.rbi.org.in जाऊन अर्ज करता येणार आहे. ... स्टेट बँक ऑफ इंडियातील २१७ विशेष अधिकारी पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाइन पद्धतीने १९ मे २०२३ पर्यंत अर्ज करायचा आहे. ... योग्य प्रकारे करिअर निवडले, तर जीवनात निश्चितच यश मिळते आणि पश्चात्तापाची वेळ येत नाही. तर योग्य प्रकारे करिअर कसे निवडावे, हे आज आपण पाहू ... या पाचही केंद्रीय निमलष्करी सुरक्षा दलात असिस्टंट कमांडन्ट (उच्चश्रेणी गट-अ) हे पद अत्यंत महत्त्वाचे मानाचे, प्रतिष्ठेचे, महत्वाचे आहे. ... पॅकेजिंग म्हणजे काय, हे जाणून घेतले, तर प्रथमदर्शनी आपल्या लक्षात येईल की, बाजारातील कोणत्याही वस्तूच्या भोवती गुंडाळलेले वेष्टन किंवा आकर्षक आवरण. ... आयटी, बँकिंग, वित्तीयसेवा, विमासेवा, हेल्थ केअर आणि फार्मा आदी क्षेत्रातील कर्मचारी अधिकची कौशल्ये शिकण्यासाठी धडपडत आहेत. ... 6 मे रोजी पंतप्रधान मोदी 70 हजाराहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्र देणार आहेत. ...