चांगल्या पॅकेजसाठी नोकरी बदलणे, करिअर बदलणे अगदी सहज घडते. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान नवीन संधी निर्माण करीत आहे; पण हे जरी सकारात्मक चित्र असलं, तरी रोजगार आपोआप निर्माण होणार नाही. ...
जानेवारी २०२४ या महिन्यात ईपीएफओकडे नोंदविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १६.०२ लाख एवढी आहे; मात्र यापैकी प्रथमच नोकरी करणाऱ्यांची संख्या ८.०७ लाख एवढी आहे. ...
आपल्या कंपनीशी प्रामाणिक राहणं मारिएलाला जास्त महत्त्वाचं वाटायचं आणि त्यासाठी ती आपलं काम जबाबदारीने आणि पुढाकार घेऊन करायची; पण मारिएलाला हेच नडलं आणि चांगल्या कामाचं बक्षीस वजा शिक्षा म्हणून हातात निरोपाचा नारळ मिळाला. ...
Namo Maha Rojgar Melava : राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...