शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
4
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
5
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
6
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
7
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
8
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
9
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
10
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
11
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
12
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
13
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
14
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
15
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
16
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
17
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
18
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
19
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
20
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?

10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:45 IST

अधिसूचनेनुसार, भारतीय नौदलात नोकरी मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. ट्रेड्समन स्किल्ड सिव्हिलियन या पदासाठी उमेदवार 6 मार्चपूर्वी अप्लाय करू शकतात.

जर तुम्ही 10 वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला भारतीय नौदलात (Indian Navy) सरकारी नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. भारतीय नौदलात ट्रेड्समन स्किल्ड सिव्हिलियन (Tradesman Skilled Civilian) पदांसाठी भरती होत आहे. यासंदर्भात अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार, भारतीय नौदलात नोकरी मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. ट्रेड्समन स्किल्ड सिव्हिलियन या पदासाठी उमेदवार 6 मार्चपूर्वी अप्लाय करू शकतात.

या भरती मोहिमेद्वारे एकूण 119 पदांवर तरुणांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे उमेदवारांना सांगण्यात आले आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तरुणांना नौदलाच्या indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ट्रेड्समन पदासाठी अॅप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रोसेस  7 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाली आहे. तसेच, या पदांसाठी अॅप्लिकेशन करण्याची अंतिम तारीख 6 मार्च आहे. अशा प्रकारे, अॅप्लिकेशन करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे.

भारतीय नौदलातील नोकरीसाठी कसा भरावा अॅप्लिकेशन फॉर्म?- नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी indiannavy.nic.in वेबसाइटवर जा.- होम पेजवर तुम्हाला करिअरच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.- आता तुम्हाला Navy Tradesman Skilled Civilian Recruitment Various Post 2023 लिंकवर क्लिक करावे लागेल.- यानंतर पुढील स्टेपमध्ये मागितलेले डिटेल्स भरा आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करा.- रजिस्ट्रेशन केल्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.- अॅप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर, अॅप्लिकेशन फॉर्मची फी भरा.- यानंतर अॅप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट काढा.

किती आहे अॅप्लिकेशन फी?भारतीय नौदलात नोकरीसाठी अर्ज करताना, तुम्हाला अर्ज फी म्हणून पैसे जमा करावे लागतील. जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटगरीतील उमेदवारांसाठी अॅप्लिकेशन फी 205 रुपये आहे. एससी, एसटी उमेदवारांसाठी कोणतीही अॅप्लिकेशन फी नाही. तसेच, उमेदवारांना अॅप्लिकेशनची फी फक्त ऑनलाइन भरावी लागणार आहे.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन