शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात २४२८ पदांची भरती, परीक्षा, मुलाखतीविना पोस्टात थेट नोकरी, अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 12:21 IST

Maharashtra Postal Recruitment 2021: पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात दहावी पास उमेदवारांसाठी थेट भरती होत असून, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आता वाढवण्यात आली आहे.

नवी दिल्ली - पोस्ट खात्यामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात दहावी पास उमेदवारांसाठी थेट भरती होत असून, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आता १० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या २४२८ पदांची भरती होत आहे. त्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांना १० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत याआधीही दोनवेळा वाढवण्यात आली होती.  (Recruitment of 2428 posts in Maharashtra circle of Post, direct job in Post without examination, interview, deadline for filing application extended 10th June)

महत्त्वपूर्ण तारखा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात २७ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याची शेवतची तारीख १० जून  

शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची गणित, स्थानिक भाषेत आणि इंग्रजी विषय घेऊन 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कमीतकमी 60 दिवसांचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स झालेला असणे बंधनकारक आहे. वयाची अट

पदांची संख्या या भरतीप्रक्रियेमधून महाराष्ट्रात एकूण २ हजार ४२८ जागा भरल्या जातील. 

वेतन पात्र उमेदवारांना दरमहा १० हजार रुपये एवढे वेतन मिळेल 

वयाची अटअर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट ही कमीतकमी १८  ते अधिकाधिक ४०  वर्षे वय असणे बंधनकारक आहे.  

भरती कशी होणारGDS पदांसाठी कोणतीही परिक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही १० वी मधील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. याशिवाय आरक्षणानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...https://appost.in/gdsonline/Home.aspx

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसjobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरीMaharashtraमहाराष्ट्र