शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

India Post Recruitment 2021: भारतीय टपाल खात्यात १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी २६६ जागांवर भरती, असा करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 16:09 IST

India Post GDS Recruitment 2021:  भारतीय टपाल खात्यात जीडीएस (GDS) पदांसाठी भरती निघाली आहे. टपाल खात्याच्या जम्मू-काश्मीर सर्कलसाठी २६६ जीडीएस पदांसाठी भरती निघाली आहे.

India Post GDS Recruitment 2021:  भारतीय टपाल खात्यात जीडीएस (GDS) पदांसाठी भरती निघाली आहे. टपाल खात्याच्या जम्मू-काश्मीर सर्कलसाठी २६६ जीडीएस पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना http://www.appost.in/gdsonline/ येथे भेट देऊन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत आहे. 

टपाल विभागानं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, संबंधित पदांवर अर्ज दाखल करण्यास इच्छुकांचं वय ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत १८ ते ४० वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे. यात आरक्षित प्रवर्गासाठी सूट देण्यात आली आहे. संबंधित पदासाठी UR/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये इतकं शुल्क भरावं लागणार आहे. तर सर्व महिला उमेदवार, एससी/एसटी आणि सर्व PWD उमेदवारांना शुल्क भरावं लागणार नाही. सर्व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीनं तसंच ऑफलाइन पद्धतीनं शुल्क भरता येणार आहे. 

शैक्षणिक योग्यता अर्ज दाखल करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचं देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून इयत्ता १० वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे. याशिवाय उमेदवाराला स्थानिक भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसjobनोकरी