दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 02:22 IST2016-10-16T02:22:22+5:302016-10-16T02:22:22+5:30

कंटनरने दिली दुचाकीला धडक.

Youth's death in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

अंजनी खुर्द, दि. १५- येथून जवळ असलेल्या भानापूर येथे सुलतानपूर - औरंगाबाद मार्गावर कंटनरने दुचाकीला धडक दिली.
या अपघातात गंधारी येथील मोहन राठोड व रविंद्र शंकर वाघमारे अंजनी खु. हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान १३ ऑक्टोबरच्या रात्री रविंद्र वाघमारे यांचा मृत्यु झाला.

Web Title: Youth's death in a two-wheeler accident