शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

पद्मावती धरणात मासरुळ येथील युवक बुडाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 7:23 PM

युवक पद्मावती धरणात बुडाल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी घडली.

धामणगाव धाड :  मच्छी पकडण्यासाठी गेलेला मासरुळ येथील युवक पद्मावती धरणात बुडाल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी घडली. धाड पोलिसांसह एनडीआरएफच्या पथकाने ४ आॅक्टोबर रोजी या युवकाचा शोध घेतला असता तो सापडला नाही. अरुण पवार असे युवकाचे नाव आहे. मासरुळ येथील अरुण पवार हे शनिवारी मच्छि पकडण्यासाठी पद्मावती धरणात गेले होते. जाळे टाकल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. खोल पाण्यात गेल्याने ते बुडाले. त्यांच्या सहकाºयांच्या ही बाब निदर्शनास येताच प्रशासनास माहिती देण्यात आली. घटनेची माहिती धाड पोलिस व एनडीआरएफच्या पथकाने पद्मावती धरण गाठले. रविवारी पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकाने दिवसभर शोध मोहिम राबवली. वृत्त लिहीस्तोवर बुडालेल्या युवकाचा सापडला नव्हता. पुढील तपास धाड पोलिस करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण