शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेतदुचाकीस्वार युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:28 IST

Malkapur Accident News विवरा येथील प्रमोद सुधाकर कडू हा ३५ वर्षीय तरुण जागीच ठार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : भरधाव वेगात विरूध्द बाजूने जात असलेल्या ट्रकच्या धडकेत विवरा येथील प्रमोद सुधाकर कडू हा ३५ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना १३ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२:३० वाजता  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील दसरखेड परिसरातील हॉटेलसमोर घडली.                   मृतक तरुण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील चिखली (रणथम) येथील आठवडी बाजारातून भाजीपाला घेऊन एमएच २८ एस-४११९ क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे जात होता. दरम्यान मुक्ताई नगरकडे भरधाव वेगाने चूकीच्या बाजूने असलेल्या सिजी-०४ एलआर-८७२७ या ट्रकने दूचाकीस धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार प्रमोद कडू जागीच ठार झाला.      दसरखेडचे सरपंच संतोष साठे यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.  तसेच हॉटेलच्या परीसरात शोध घेतला ट्रक आढळुन आला. चालक मात्र फरार झाला आहे.

टॅग्स :MalkapurमलकापूरAccidentअपघात