शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 11:10 IST

Buldhana News : युवकाचा पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकरः मित्रा समवेत सारंगपूर शिवारात गेलेल्या एका युवकाचा पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मृत युवक हा सहा मे रोजी हरणटेकडी परिसरात पिस्तूलमधून फायर केल्या प्रकरणात आरोपी होता.भूवन मंगलसिंग ठाकूर उर्फ बंटी (२०) असे कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी तो मित्रांसह सारंगपूर शिवारात गेला होता. तेव्हा या बंधाऱ्यात तो बुडाला. त्याचा त्यावेळी मित्रांनी शोध घेतला मात्र तो सापडला नाही. याची त्याच्या कुटुंबियांनाही माहिती देण्यात आली होती. शनिवारी पुन्हा कोल्हापुरी बंधाऱ्यात त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला. मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी डॉ. वैभव नागोलकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राथमिकस्तरावर आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.दुसरीकडे ६ मे रोजी मेहकर येथील एका शाळेच्या परिसरात मृतक बंटीचा मित्र दिनेश मोकळे उर्फ सोनू याने पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती. आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली असल्याचे त्यावेळी पोलिसांनी तपासानंतर सांगितले होते. मात्र या घटनेपूर्वी मृतक दिनेश मोकळे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात बुडून मृत्यू झालेला बंटी व त्यांच्या काही मित्रांनी ६ मे रोजीच हरणटेकडी परिसरात अवैधरित्या बाळगलेल्या पिस्तूलातून हवेत एक गोळी झाडली होती. त्यात सातही जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर