शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

रंगकाम करत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 14:06 IST

रंगकाम करत असताना गच्चीवरून गेलेल्या वीजेच्या मुख्य वाहीनीच्या तारेला कामादरम्यान त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना शॉक लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : येथील एका २८ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. गाव परिसरात रंगकाम करण्याचा त्याचा व्यवसाय होता.राहूल दगडू शेलार असे मृत युवकाचे नाव आहे. नऊ नोव्हेंबर रोजी बुलडाणा तालुक्यातील मासरूळ येथे भास्करराव भीमराव देशमुख यांच्या घराचे रंगकाम करण्यासाठी ते गेले होते. हे रंगकाम करत असताना गच्चीवरून गेलेल्या वीजेच्या मुख्य वाहीनीच्या तारेला कामादरम्यान त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना शॉक लागला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने तेथून धाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित या घटनेची माहिती मृतकाच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतक राहूल शेलार याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई, वडील व भाऊ असा परिवार असून त्यांना अर्थिक मदत देण्याची मागणी आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा