शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीच्या विरोधात मलकापुरात युवक काँग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 16:06 IST

मलकापुर :  पेट्रोल, डिझेल आणि गॅर सिलेंडरच्या दरवाढीविरोधात शहर युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी मोर्चा काढण्यात आला. 

ठळक मुद्देस्थानिक गाडगे महाराज पुतळा येथून या मोर्चाला सुरूवात झाली.बुलढाणा रोड मार्गे हा निषेध मोर्चा उपविभागीय कार्यालयात धड़कला. या मोर्चाचे नेतृत्व रावेर लोकसभा मतदार संघाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी केले.

मलकापुर :  पेट्रोल, डिझेल आणि गॅर सिलेंडरच्या दरवाढीविरोधात शहर युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी मोर्चा काढण्यात आला.      स्थानिक गाडगे महाराज पुतळा येथून या मोर्चाला सुरूवात झाली. बुलढाणा रोड मार्गे हा निषेध मोर्चा उपविभागीय कार्यालयात धड़कला. या मोर्च्यात कॉंग्रेस नेते रशीदखा जमादार, भाराकॉ.शहर अध्यक्ष राजू पाटिल ,अ‍ॅड. जावेद कुरेशी, जाकिर मेमन, विक्की गायकवाड़, विनय काळे, आदींची प्रामुख्याने उपस्तिथि होती. या मोर्चाचे नेतृत्व रावेर लोकसभा मतदार संघाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी केले.         या मोर्चात  जमील जमादार,  सिद्धान्त इंगळे, सचिव साजिद खान कलीम टेलर,साबिर शेख,जफर खान ,आंनद नाईक, राजू उखर्डे, वहामोद्दीन काजी, इमरान मेमन,शे.इमाम, इरफान खान, वैभव वानखेड़े, रितेश जावरे, शेख सादिक, मोह.फहीम, शुभम वानखेड़े, सै.आरिफ, कलीम पटेल,अजय इंगळे, शेख शारुख, स्वप्निल इंगळे यासह युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व  कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसagitationआंदोलन