गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: September 21, 2016 02:27 IST2016-09-21T02:27:27+5:302016-09-21T02:27:27+5:30
नांदुरा येथील घटना.

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
नांदुरा(जि. बुलडाणा), दि. २0- प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील स्मशानभूमी रोडवरील भगवान लक्ष्मण सकळकर (वय ३५) या तरुणाने सोमवारच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. स्मशानभूमी रोडवर वीर लहुजी वस्ताद चौकातील एका बाभळीच्या झाडाला भगवान याने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत शंकर नथ्थुसा सकळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.