शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

मण्यार जातीच्या सापांची जोडी पकडणे बेतले युवकाच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 5:19 PM

Snake Bite : राजू वसंता महाले, असे मृतक युवकाचे नाव आहे़.

धामणगाव धाड : प्रशिक्षण नसताना विषारी साप पकडणे धामणगाव येथील २२ वर्षीय युवकाला चांगलेच महागात पडले़. या सापांनी दंश केल्याने या युवकाचा मृत्यू झाला. राजू वसंता महाले, असे मृतक युवकाचे नाव आहे़.

धामणगाव येथील राजू महाले या युवकाच्या घरासमाेर २४ ऑक्टाेबर राेजी रात्री १० वाजता मण्यार जातीच्या सापांची जाेडी आढळली. प्रणयक्रीडेत व्यस्त असलेल्या या जाेडीला त्याने पकडण्याचा प्रयत्न केला. साप पकडण्याचे कुठलेही प्रशिक्षण नसताना त्याने दाेन्ही सापांना पकडले. त्यामुळे त्याला सापांनी तब्बल १२ ठिकाणी चावा घेतला. त्यामुळे या युवकाच्या शरीरात विष पसरले. उपस्थित ग्रामस्थांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान २५ ऑक्टाेबर राेजी सकाळी त्याचा मृत्यू झाला़.

धाडस करणे भाेवलेराजू महाले याच्या घरासमाेर मण्यार साप आढळल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच तेथे ग्रामस्थांची माेठी गर्दी झाली हाेती. या गर्दीतून राजु महालेने प्रशिक्षण नसतानाही साप पकडण्याचा प्रयत्न केला़ दाेन्ही साप त्याने हातात पकडले़ यावेळी सापांनी त्याला १२ ठिकाणी चावा घेतला़ अतिशय विषारी असलेल्या मण्यार सापांनी चावा घेतल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले़ मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़

 

टॅग्स :snakeसापbuldhanaबुलडाणा